Birthday Special | देव पटेलपासून दूर, फोटोग्राफरसोबत साखरपुडा, प्रेंगन्ट फ्रीडा पिंटोविषयी वाचा कधीही न वाचलेल्या गोष्टी

फ्रीडाला तिच्या आईने अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. आणि त्या नंतर तिने कधी मागे वळून पाहीले नाही.

| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 9:08 AM
1 / 8
फ्रीडाला तिच्या आईने अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. आणि त्या नंतर तिने कधी मागे वळून पाहीले नाही.

फ्रीडाला तिच्या आईने अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. आणि त्या नंतर तिने कधी मागे वळून पाहीले नाही.

2 / 8
हॉलिवूड अभिनेत्री फ्रीडा पिंटो आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या फ्रीडाचा जन्म 18 ऑक्टोबर 1984 रोजी मुंबईत झाला.

3 / 8
 फ्रीडाने चित्रपट करण्यापूर्वी चार वर्षे मॉडेलिंग केले. फ्रिडाने 'स्लमडॉग मिलियनेयर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

4 / 8
फ्रीडा पिंटोच्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या पहिल्याच चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.

5 / 8
फ्रीडाने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. फ्रिडाला भारतीय शास्त्रीय नृत्यासह अनेक नृत्य प्रकारंमध्ये पारंगत आहे.

6 / 8
अभिनयाव्यतिरिक्त फ्रीडा पिंटो सध्या मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकत आहे.

7 / 8
फ्रिडा पिंटो सध्या गर्भवती आहे, ती कोरी ट्रानच्या मुलाची आई होणार आहे. कोरी एक फोटोग्राफर आहे. कोरीच्या आधी, फ्रिडाने देव पटेलला सहा वर्षे डेट केले होते.

8 / 8
फ्रिडा स्लमडॉग मिलियनेयर पासून आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. ती 'राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स', 'मायकल विंटरबॉटम', 'तृष्णा', 'डे ऑफ द फाल्कन', 'अमर' इत्यादी चित्रपटांमध्ये दिसली आहे.