कोण म्हणेल काजोलला 51 वर्षांची… आजही दिसते प्रचंड क्लासी… फोटो पाहून म्हणाल…

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अता देखील काजोल तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Feb 12, 2026 | 3:21 PM
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

2 / 5

आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. . सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

3 / 5

आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. दिवसागणित काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं म्हणायला देखील हरकत नाही...

4 / 5

वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

5 / 5

काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल हिचे हीट सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावर देखील काजोल हिच्या सिनेमांचे लोकप्रिय सीन व्हायरल होत असतात. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us