प्रत्येक फुलावर लिहिलं आहे…’, ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने असं कॅप्शन लिहिलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे... आता काजोल कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

| Updated on: Jun 12, 2026 | 3:42 PM
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या काजोल हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर सूर्यफुलासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

3 / 5
फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'प्रत्येक फुलावर लिहिलं आहे, दुसऱ्या फुलाचं नाव...' लिहिलं आहे. काजोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
अभिनेत्री काजोल हिने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

5 / 5
आता काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us