जेव्हा तुमच्या डोक्यातील सर्व आवाज… काही फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहे. ज्यावर अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे

| Updated on: Mar 20, 2026 | 2:58 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या  जगभरात फार मोठी आहे. आजही काजोल हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असातात. काजोल हिला अनेक ठिकाणी स्पॉट देखील केलं जातं.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या जगभरात फार मोठी आहे. आजही काजोल हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असातात. काजोल हिला अनेक ठिकाणी स्पॉट देखील केलं जातं.

2 / 5

आता काजोल पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कायम फॅशन गोल्स देत असते. कोणत्याही कार्यक्रमात काजोल हटके लूकमध्ये पोहोचते. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5

काळ्या रंगाच्या साडीत काजोल हिने हटके पोज देत फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे. काजोल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आजही काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

4 / 5

फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये. तुम्ही उभे राहून झोपू शकता का? जेव्हा तुमच्या डोक्यातील सर्व आवाज शांत असतात... तेव्हा ते असं दिसतं...., असं लिहिलं आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

5 / 5

काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us