पारंपरिक लूकमध्ये माधुरीचा घायाळ करणारा लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. वयाच्या पन्नाशीत आल्यानंतर देखली अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे. योग्य आहार आणि वर्कआऊट करत अभिनेत्री स्वतःला फिट ठेवते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 03, 2025 | 3:31 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
वेलवेटच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. दिवसागणिक अभिनेत्रीच्या सौंदर्यात वाढ होत आहे.

4 / 5
माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

5 / 5
माधुरी आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही चाहत्यांमध्ये  अभिनेत्रीची क्रेझ कमी झालेली नाही.