रॉयल सुपरस्टार लेडी… काळ्या साडीतील माधुरीच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळ्या साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 3:47 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना वेगवेगळ्या लूकमध्ये फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना वेगवेगळ्या लूकमध्ये फॅशन गोल्स देत असते.

2 / 5

माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त माधुरी दीक्षितचा बोलबाला होता.

3 / 5

माधुरी दीक्षित हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. काळ्या रंगाच्या साडीत साडीत बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

4 / 5

अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. साठीच्या उंबरठ्यावर देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

5 / 5

माधुरीने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us