माधुरी जिथे जाते तिथे असं काम करतेच, फोटो पोस्त करत म्हणाली…

अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणजेच बॉलिवूडची धकधक गर्ल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या माधुरीने काही फोटो पोस्ट करत स्वतःबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगितली आाहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 3:38 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. परदेशात देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री माधुरी हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. परदेशात देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

2 / 5

माधुरी दीक्षित हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील माधुरीचा प्रत्येक लूक आवडतो...

3 / 5

पांढऱ्या आणि गुलाबी साडीत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, मी जिथे जिथे जाते तिथे थोडीशी चमक पसरवते... असं लिहिलं आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या नव्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षान केला आहे.

4 / 5

साडीत बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

5 / 5

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील माधुरीच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us