मलायकाचा लक्षवेधी लूक, मोकळे केस, मोठी टिकली आणि डोक्यावर ओढणी…

अभिनेत्री मलायका अरोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका नव्या लूकमुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र मलायका हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Sep 09, 2025 | 3:09 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

2 / 5
मलायका हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. लाल पारंपरिक ड्रेस, मोठी टिकली आणि मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री प्रचंड हटके दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

3 / 5
मलायका अरोरा हिच्या हटके लूकवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र मलायकाच्या लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.

5 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.