मलायकाच्या हटके अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

| Updated on: Jan 27, 2025 | 3:48 PM
1 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री हटके अंदाजात स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मलायका अरोरा आहे.

2 / 5
मलायका अरोरा हिने सी-फेसिंग रूमच्या बाल्कनीतून काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

3 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

4 / 5
आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. वयाच्या 57 व्या वर्षी देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करत असतात.