मी ऋतिक-शाहिदसोबत…मराठी अभिनेत्रीने सांगितला तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या जळफळाटीचा किस्सा

"तो मुलगा स्कैंडिनेवियन होता. त्याला असं वाटायचं की, मी भरपूर चांगल्या दिसणाऱ्या स्टार्ससोबत फिरतेय. शूटिंग करतेय. म्हणून त्याने वर्कआऊट करणं सुरु केलं"

| Updated on: Feb 20, 2026 | 4:05 PM
1 / 5
अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिचा अपकमिंग चित्रपट 'दो दीवाने सहर में' साठी चर्चेत आहे. 20 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून मृणाल ठाकूर धनुष सोबतच्या लग्नाच्या अफवेमुळे चर्चेत आहे. नुकतीच मृणाल तिचा को-स्टार सिद्धांत चतुर्वेदीसोबत आपल्या फिल्मच्या प्रमोशनसाठी एका शो मध्ये सहभागी झालेली.

2 / 5
या शो दरम्यान ती फिल्मपासून तिच्या पर्सनल लाइफबद्दल सुद्धा बोलली. तिने सांगितलं की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा ती ऋतिक रोशन आणि शाहिद कपूर सारख्या हिरोंसोबत काम करते म्हणून जळफळाट व्हायचा. मृणाल ठाकुरने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा किस्सा सुद्धा सांगितला.

3 / 5
नात्यातील  इनसिक्योरिटी बद्दल बोलताना मृणाल म्हणाली की, जेव्हा तिने ऋतिक रोशनसोबत सुपर 30 मध्ये काम सुरु केलं, तेव्हा तिचा पूर्व प्रियकर कसा असुरक्षित झालेला. "करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात मी ऋतिक रोशन सोबत काम करत होते. त्यानंतर शाहिद कपूरसोबत शूटिंग केलं. मला लॉन्ग-डिस्टेंस रिलेशनशिप आवडते. कारण तुम्ही तुमच्या कामावर फोकस करु शकता"

4 / 5
मृणाल ठाकूर पुढे म्हणाली की, "तो मुलगा स्कैंडिनेवियन होता. त्याला असं वाटायचं की, मी भरपूर चांगल्या दिसणाऱ्या स्टार्ससोबत फिरतेय. शूटिंग करतेय. म्हणून त्याने वर्कआऊट करणं सुरु केलं. जवळपास 15-17 किलो वजन कमी केलं"

5 / 5
एक दिवस तो मुलगा म्हणाला की, "मी बरोबरी करता-करता थकलोय. मी त्याला म्हणाली की, मी तुला कधी वजन कमी करायला सांगितलेलं नाही. ती त्याची इनसिक्योरिटी होती. मला मसल्स असलेल्या पुरुषाला डेट करायचय हे मी त्याला कधी जाणवू दिलं नाही"