Kajol : क्लासी फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिलं असं वचन, फोटो पाहून व्हाल अवाक्

अभिनेत्री काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये काजोल प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पण अभिनेत्री पोस्टसाठी लिहिल्या कॅप्शनवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या आहेत.

| Updated on: Jun 16, 2026 | 3:21 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे.

2 / 5
काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत वाढत्या वजनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

3 / 5
काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये मी वचन देते की, इथल्या गडद रंगांच्या कमतरतेची भरपाई माझे व्यक्तिमत्त्व नक्कीच करून देईल... असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे.  वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक चाहते  फॉलो करत असतात.

5 / 5
काजोल आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us