तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

अभिनेत्री कजोल कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट चाहत्यांना मोलाचा सल्ला देत असतो. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना मोठा सल्ला दिला आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 3:25 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आका काजोल बॉलिवूडपासून दूर आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आका काजोल बॉलिवूडपासून दूर आहे.

2 / 5

बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5

सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शनमध्ये म्हणते, 'तुमची किंमत ओळखा... आणि मग त्यात कर जोडा...'

4 / 5

काजोल पन्नाशीत पोहोचली असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

5 / 5

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us