काळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवरीच्या दिलखेच अदा, पन्नाशीच्या उंबरठ्यात तरुणींना लाजवेल असा ग्लॅमर
shweta tiwari, shweta tiwari age, palak tiwari, shweta tiwari husband, shweta tiwari daughter, shweta tiwari movies, shweta tiwari instagram, tv shows with shweta tiwari, palak tiwari movies, palak tiwari age, reyansh kohli, shweta tiwari net worth, श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. कळ्या ड्रेसमध्ये श्वेता हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री वयाच्या 45 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते. श्वेता नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. श्वेताला पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की, श्वेता 45 वर्षांची आहे. श्वेता दोन मुलांची आई देखील आहे. तिची मोठी मुलगी पलत 25 वर्षांची आहे तर, मुलगा रेयांश सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे...

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही विश्वास सक्रिय आहे. अभिनेत्रीने आता पर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं.

आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.