
सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीला लूक आवडला आहे. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोनाली 90 दशकातील टॉप आणि सुंदर अभिनेत्री होती. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.