Sonali Bendre: कोणत्याही सणासाठी सोनालीचा लूक परफेक्ट, पिवळ्या साडीत दिसतेय क्लासी

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पिवळ्या साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

| Updated on: Sep 26, 2026 | 3:10 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली आजही तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली आजही तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

पिवळ्या साडीत अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे. सोनाली हिचा हा लूक तुम्ही कोणत्याही सणासाठी कॅरी करु शकता.. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Ready, set, panga! असं लिहिलं आहे

3 / 5

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5

फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक चाहता म्हणाला, '90 च्या दशकातील मुलांची क्रश..', एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीत्या लूक्स कौतुक केलं आहे.

5 / 5

सोनाली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us