Sushmita Sen | ‘या’ खास व्यक्तीसाठी सुष्मिता सेन हिने अक्षय कुमार याच्या चित्रपटाचे शूटिंग सोडले अर्धवट, म्हणाली, करिअरची वाट लागणार

सुष्मिता सेन ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. सुष्मिता सेन ही आपल्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देते. सुष्मिता सेन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच सुष्मिता सेन ही व्यायामाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.

| Updated on: Aug 27, 2023 | 6:49 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. सुष्मिता सेन हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुष्मिता सेन हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
सुष्मिता सेन हिची ताली ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच रिलीज झालीये आणि या वेब सीरिजसाठी सुष्मिता सेन हिचे काैतुक देखील केले जात आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये सुष्मिता सेन हिने मोठा खुलासा केला.

3 / 5
सुष्मिता सेन म्हणाली की, मी अक्षय कुमार याच्या एका चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. मात्र, मी माझ्या मुलीसाठी हा चित्रपट अर्ध्यामध्ये सोडून गेले होते. मला हेही माहिती होते की, यामुळे माझे करिअर खराब होणार आहे.

4 / 5
माझी मुलगी रेनी ही हाॅस्पीटलमध्ये दाखल होती आणि मला फोन आला की, तिची तब्येत खूप जास्त गंभीर आहे. मी कोणताही विचार न करता हाॅस्पीटल गाठले.

5 / 5
विशेष म्हणजे मला हे माहिती होते की, यानंतर माझ्या करिअरची वाट लागणार आहे. मला हे देखील माहिती होते की, माझ्या मुलीला माझी खूप जास्त गरज आहे, त्यामुळे मी लगेचच निधून गेले.