तब्बू इतकं सौंदर्य तर…, वयाच्या 53 व्या अभिनेत्रीचा क्लासी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री तब्बू आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते... पण आजही चाहत्यांमध्ये तब्बूचे क्रेझ कायम आहे. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि आता वयाच्या 53 व्या वर्षी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: Oct 26, 2025 | 3:30 PM
1 / 5
अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता ग्लॅमरस लूकमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

2 / 5
तब्बू हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो  पोस्ट केले आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत आणि ते फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक चाहते फोटोंवर कमेंट करत म्हणाली, मला वाटत नाही की याइतके सुंदर कोणी असेल... 53 व्या वर्षी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. तिच्या ग्लॅमरपुढे तरुणी देखील फेल आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशम गोल्स देत असते.

5 / 5
एक काळ असा होता जेव्हा तब्बू हिचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. तब्बू फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री सक्रिय असते.