Udit Narayan : ‘मेरे बस मे नही मेरा मन..’ गाता-गाता Kissing करणाऱ्या उदित नारायण यांची संपत्ती किती?

Udit Narayan : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या वादात सापडले आहेत. एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी सेल्फीसाठी आलेल्या महिला फॅनबरोबर लिप किसिंग केलं. यावरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.

| Updated on: Feb 02, 2025 | 1:09 PM
1 / 5
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. यात ते एका मुलीला लिप किस करताना दिसतायत. त्या मुलीने आधी गालाची किस घेतली तर उदित नारायण यांनी थेटे ओठांची किस घेतली.

2 / 5
उदित नारायण यांची ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाकडे किती संपत्ती आहे? ते जाणून घेऊया.

3 / 5
त्यांनी असंख्य चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी गाऊन ही संपत्ती कमावली आहे. टीव्हीवरच्या काही रियलिटी शो मध्ये त्यांनी जज म्हणूनही काम केलय.

4 / 5
उदित नारायण मुंबईत त्यांच्या कुटुंबासोबत आलिशान घरात राहतात. त्याशिवाय बिहारमध्ये सुद्धा त्यांचं घर आहे.  रिपोर्ट्सनुसार देशभरात त्यांच्याकडे अचल संपत्ती आहे. उदित नारायण यांच्याकडे मर्जिडीज-बेंज क्लासची शानदार कार आहे. त्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे.

5 / 5
मीडिया रिपोर्टनुसार उदित नारायण हे 150 कोटी रुपयाच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक हिट सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.