Aamir Khan Marriage : वयाच्या एकसष्टीत तिसरं लग्न करायला निघालेल्या आमिर खानच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील

Aamir Khan Marriage : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण त्याचा पुढचा कुठला नवीन चित्रपट नाही, तर व्यक्तिगत आहे. आमिर खान लवकरच त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न करणार आहे. त्याचा हा तिसरा विवाह आहे.

| Updated on: Jun 04, 2026 | 7:27 AM
1 / 5
आमिर खानने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनय, चित्रपट निर्मिती, जाहीराती आणि अन्य गुंतवणूकीच्या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे. इंडस्ट्रीतल्या यशस्वी स्टार्समध्ये त्याचा समावेश होतो.

2 / 5
रिपोर्ट्सनुसार आमिर खानची एकूण नेटवर्थ जवळपास 1862 कोटी रुपयांच्या घरात आहे. अभिनयाशिवाय प्रोडक्शन हाऊस, जाहीराती आणि रियल एस्टेटमधील गुंतवणूक त्याच्या उत्पनाचे मुख्य स्त्रोत मानले जातात.

3 / 5
मुंबईच्या पॉश वांद्रे भागात त्याचं घर आहे. आमिरच घर खूप आलिशान आहे. सी फेस व्हयू असलेलं आमिर खानचं हे घर हजारो चौरस मीटरमध्ये पसरलेलं आहे. या घराची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.

4 / 5
 आमिर खानचं महाबळेश्वरच्या पंचगणी येथे असलेलं फार्म हाऊस त्याची आवडीची प्रॉपर्टी आहे. चहूबाजूला असलेली हिरवळ आणि शांत वातावरण मनाला भुरळ पाडते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आमिर अनेकदा इथे येत असतो.

5 / 5
आमिर खानने वळोवेळी प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये वाढतच गेली. रियल एस्टेट त्याच्या आर्थिक पोटोफोलियोचा महत्वाचा भाग आहे. आमिर खानकडे लग्जरी ब्रांण्डच्या अनेक आलिशान कारस आहेत.

Follow Us