अजब मुस्लीम देश, एक नोट म्हणजे भारतातले 7 लाख रुपये; माहिती वाचून चकित व्हाल!

या जगात प्रत्येक देशाचे वेगळे चलन आहे. प्रत्येक चलनाचे वेगवेगळ्या देशात वेगळे मूल्य असते. असा एक मुस्लीम देश आहे, ज्याच्या एका नोटेचे मूल्य भारताच्या तब्बल 6.8 लाख रुपयांच्या बरोबर आहे.

| Updated on: Dec 08, 2025 | 10:47 PM
1 / 5
या जगात अनेक देश आहेत. या देशांची आपली वैगळी अशी चलनव्यवस्था आहे. त्यामुळेच प्रत्येक देशाचे वेगळे नाणे, वेगळी नोट असते. विशेष म्हणजे प्रत्येक देशाच्या चलनाचे मूल्य इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत वेगळे असते. त्यामुळेच भारताच्या एका रुपयाचे मूल्य अन्य देशात गेले की बदलते.

2 / 5
वेगवेगळ्या देशांच्या चलनाचा विषय निघाला की अगोदर अमेरिकेच्या डॉलर या चलनाचे किंवा युरो या चलनाचा उल्लेख हमखास होतो. पण या जगात असेही काही देश आहेत, ज्यांच्या चलनाचे मूल्य भारतीय चलानाच्या तुलनेत खूप जास्त आहे.

3 / 5
ब्रुनेई नावाचा असा एक मुस्लीम देश आहे, ज्याचे मूल्यदेखील भारतीय रुपयापेक्षा कितीतरी जास्त आहे. वाईड डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार एक ब्रुनेई डॉलर हा भारताच्या 68.61 रुपयांच्या बरोबर आहे.

4 / 5
या देशात एक 10 हजार ब्रुनेई डॉलरची एक नोट आहे. ही एक नोट भारताच्या जवळपास 6.8 लाख रुपयांच्या बरोबर आहे. म्हणजेच ब्रुनेई देशातील एक दहा हजार डॉलरची नोट घेऊन तुम्ही भारतात आले तर त्याची किंमत तब्बल 6.8 लाख रुपये होते. ब्रुनेई हा देश भारताच्या तुलनेत खूपच लहान आहे. पण तो खूपच संपन्न असा देश आहे.

5 / 5
तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनामुळे हा देस सधन आणि संपन्न आहे. या देशाची लोकसंख्या फक्त 5 लाख एवढी आहे. त्यामुळेच त्या देशातील लोक संपन्न असून त्या देशातील चलनाचे मूल्य एवढे जास्त आहे.