घरी बसून आरामात सुरू करू शकता ‘हा’ बिझनेस, भारतातून परदेशातही कराल विक्री

एक बिझनेस आयडीया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:23 PM, 5 Mar 2021
1/8
नोकरी सोडून यशस्वीरित्या बिझनेस साकारणारे अनेक तरुण-तरुणी आपण पाहिले आहेत. असे अनेक दिग्गज आहेत ज्यांची कहानी आणि मेहनत आपल्याला नेहमीच प्रेरणा देते.
2/8
सध्या लोकं नोकरी सोडून बिझनेस करण्याच्या मागे आहेत. अशात उत्तम बिझनेस आयडीया असणंही महत्त्वाचं आहे. अशीच एक बिझनेस आयडीया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.
3/8
तुम्ही हस्तकलेला (handicrafts) एक्सप्लोअर करण्याची एक चांगली आयडिया आहे.
4/8
गुजरातमध्ये विकायला असलेल्या क्राफ्टच्या सामानाला नव्या पद्धतीने आणि नव्या डिझाइनसह विकलं जाऊ शकतं.
5/8
हे सामान परदेशी ब्रँडसारखं तयार करून तुम्ही त्याची आणखी विक्री करू शकता. यामध्ये खादी आणि इत्यादींनी बनवलेल्या पिशव्यांचे कामही सुरू होऊ शकतं.
6/8
सुरुवातीला कमी गुंतवणूक करूनही तुम्ही हा व्यवसाय मोठा करू शकता.
7/8
या व्यवसायाला ऑनलाईन सुरू केल्यानं अधिक नफा आहे. यामुळे व्यवसायाला एक वेगळीच गती मिळेल.
8/8
सगळ्यात खास म्हणजे यामध्ये तुम्ही थेट 5 कोटींहून अधिक उलाढाल करू शकता.