
ॲपल आयफोन 12 ची किंमत सद्यस्थितीला फ्लिपकार्टवर किंमत 56999 रुपये आहे. व ॲमेझॉन 56900 रुपये आहे. 64 जीबी स्टोरेज व ब्लू व्हेरियंट आयफोन 12 अनेक लेटेस्ट फीचर व नवीन डिझाईन उपलब्ध आहे.

या फोनमध्ये रेटीना एक्सडीआर डिस्प्ले व डुअल रियर कॅमेरा सेटअप ,12 मेगाफिक्सलचा कॅमेरा आहे . 12 मेगाफिक्सलचा सेल्फी कॅमेरा कंपनीनं या फोनमध्ये ए १४ बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे.

ॲपल 12 च्या किंमतीमध्ये फ्लिपकार्ट तब्बल13 टक्के सूट दिली आले. यानंतर ॲपल १२ची मूळ किंमत 65900 घटून 56999 झाली आहे.

ईकॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनने ॲपल 12 च्या किंमतीमध्ये तब्बल 17 टक्के सूट दिली आले. त्यामुळे मूळ किंमत 65900 घटून 56900 झाली आहे.

फ्लिपकार्टवरती ॲपल आयफोन12ची खरेदी करताना जुना आयफोनही एक्स्चेंज हीकरू शकतो. जुन्यास्मार्ट फोनवर तुम्ही जवळपास 13 हजार रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता. मात्र हे फोनचा प्रकार व स्थिती यावरअवलंबून आहे.