AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today 10 March 2026 : आजचा दिवसच वेगळा… सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांनो ही बातमी वाचली का? रेट ऐकून…

Gold-Silver Rate Today 10 March 2026 Latest News Updates in Marathi : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आज, 10 मार्च रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली की दर घसरले ? आज तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे लेटेस्ट दर किती आहेत, घ्या जाणून..

Gold Silver Price Today 10 March 2026 : आजचा दिवसच वेगळा... सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांनो ही बातमी वाचली का? रेट ऐकून...
सोनं-चांदीचे दर Image Credit source: social media
| Updated on: Mar 10, 2026 | 11:19 AM
Share

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दागिन्यांची प्रत्येकाला आवड असते. त्यातच सध्या लग्नसराईचा मौसम असल्याने लोकांची खरेदीसाठी झुंबड उडते. पण सध्याचे या धातूंचे दर आवाक्याबाहेर असून, सोने-चांदीचे दर कधी कमी होतात, याकडे ग्राहकाचं लक्ष असतं. मंगळवारी बाजारात काय झालं हे जाणून घेण्याचीही सर्वांनाच इच्छा आहे. आजा, 10 मार्च रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आज सकाळी बाजार उघडल्यार, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी डेट असलेले सोनं वायदा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुमारे 1532ने वाढले होते.

तर चांदीने सोन्यापेक्षाही वरचा दर गाठला. चांदीच्या किमतीतही तबब्ल 8740 रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 1,61,743 रुपयेरुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला. मागच्या व्यवहाराच्या दिवशी सोनं 1,60,299 रुपयांवर बंद झाले.

तर आज सकाळी एमसीएक्सवर,2 एप्रिलची एक्सपायरी डेट असलेले सोनं हे 1 लाख 61 हजार 831 रुपयांवर व्यवहार करत होते, ते 0.96 टक्क्यांनी वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या वायद्यांनी 1,61,831 रुपयांचा उच्चांक गाठला.

चांदीतही वाढ

MCX वर 5 मे 2026 रोजी एक्सपायरी डेट असलेली चांदी 3.27% वाढून 2,75,900 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. दिवसाची सुरूवात करचाना चांदीचा दर 2 लाख 71 हजारांवर होता. यदिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये आज 10 ग्रॅम चांदी 2799 रुपयांना विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 27,990रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2899 रुपये आहे.

तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव किती ?

दिल्लीत सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,820 रुपये 22 कॅरेट – 1,48,340 रुपये 18 कॅरेट – 1,21,400 रुपये

मुंबईमध्ये सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे ? (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,670 रुपये 22 कॅरेट – 1,48,190 रुपये 18 कॅरेट – 1,21,250 रुपये

चेन्नईमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,63,080 रुपये 22 कॅरेट – 1,49,490 रुपये 18 कॅरेट – 1,29,990 रुपये

कोलकात्यामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,63,620 रुपये 22 कॅरेट – 1,48,190 रुपये 18 कॅरेट – 1,21,250 रुपये

अहमदाबाद मध्ये सोनं कितीला ? (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,720 रुपये 22 कॅरेट – 1,48,240 रुपये 18 कॅरेट – 1,21,300 रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,820 रुपये 22 कॅरेट – 1,48,340 रुपये 18 कैरेट – 1,21,400 रुपये

पाटण्यात 10 ग्रॅम सोनं कितीला ?

24 कॅरेट – 1,61,720 रुपये 22 कॅरेट – 1,48,240 रुपये 18 कॅरेट – 1,21,300 रुपये

हैदराबाद मध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,61,670 रुपये 22 कॅरेट – 1,48,190 रुपये 18 कॅरेट – 1,21,250 रुपये

Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय