AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : तर डोनाल्ड ट्रम्प थेट तुरुंगात? युद्धात ही एक गोष्ट घडताच अमेरिकेत उडणार खळबळ!

सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते का, असे विचारले जात आहे.

| Updated on: Mar 04, 2026 | 9:06 PM
Share
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळत आहे. भारतातून आखाती देशात निर्यात केल्या जाणाऱ्या खजूर, द्राक्ष, साखर, तांदूळ आदी गोष्टी बंदरावर पडून आहेत. या युद्धामुळे इराणमध्ये मोठी जीवितहानी होत आहे.

1 / 5
त्यामुळेच हे युद्ध लवकरात लवकर थांबायला हवे, अशी भावना जगभरातून व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी तसेच माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
या दोन बड्या नेत्यांसह तिथे शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. इराणला अणूबॉम्ब तयार करण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या हिसांचाराचे समर्थन करत आहेत. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्धगुन्ह्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते का? ते तरुंगात जाऊ शकतात का? असे विचारले जात आहे.

3 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (आयसीसी) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार का? त्यांना तुरुंगवास होऊ शकतो का? या प्रश्नांचे उत्तर शोधणे थोडे किचकट आहे. कारण अमेरिका हे आयसीसीचे सदस्य राष्ट्र नाही. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील कारवाई ही आयसीसी अंतर्गत येत नाही.

4 / 5
परंतु संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या युद्धाची दखल घेऊन ट्रम्प यांच्याविरोधात खटला उभारण्याची शिफारस केली तर ट्रम्प यांची चौकशी होऊ शकते. परंतु अमेरिका हा महासत्ता देश असल्याने या अशा प्रयत्नांना हानून पाडण्याची ताकद अमेरिकेत आहेत. तरीदेखील जगातील अनेक देश आणि मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यावर ट्रम्प यांची चौकशी होऊ शकते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...