Chanakya Niti : जीवनात घडणाऱ्या या गोष्टी तुम्हाला देतात अशुभ घटनांचे संकेत, कानाडोळा करू नका अन्यथा…

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा उल्लेख केला आहे.  चाणक्यांच्या मते, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात सुख-दु:खाचे चढ-उतार येत असतात. तर अशीच काही चिन्हे आहेत जी ती येण्यापूर्वीच दिसतात.

Chanakya Niti : जीवनात घडणाऱ्या या गोष्टी तुम्हाला देतात अशुभ घटनांचे संकेत, कानाडोळा करू नका अन्यथा...
ज्या घरात वडीलधार्‍यांची आज्ञा पाळली जात नाही किंवा त्यांचा अपमान केला जातो त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही.  जर घरात कोणीही त्यांचा आदर करत नसेल किंवा त्याच्याशी सतत भांडण करत असेल तर ते येऊ घातलेल्या विनाशाचे लक्षण मानले जाते.  विशेषतः आर्थिक समस्या तुम्हाला घेरतील.
| Updated on: Mar 22, 2023 | 11:05 PM