छत्रपती शिवाजी महाराज.. नावातच दरारा; बॉक्स ऑफिसवर वर्चस्व… पुरावे सर्वांसमोर

Chhatrapati Shivaji Maharaj Movies: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौऱ्यावर जेव्हा जेव्हा सिनेमे बनवण्यात आले, तेव्हा ते सिनेमे हीटच ठरले. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर एकच नारा सर्वत्र ऐकू आला आणि तो म्हणजे 'जय भवानी, जय शिवाजी...’, बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमांनी बक्कल कमाई केली. त्यांचा पुरावा आहे 5 सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

| Updated on: May 04, 2026 | 3:46 PM
1 / 5
अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमात महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने संपूर्ण प्राण लावले आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सिनेमातने आतापर्यंत 12 कोटींचा गल्ला जमावला आहे.

2 / 5
 अभिनेता अजय देवगण स्टारर 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' सिनेमातील डायलॉग आणि गाणी आजही चाहते विसरु शकलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनमाने 20  कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.

3 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर आधारित 'पावनखिंड' सिनेमाने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर  43 कोटींचा गल्ला पार केलेला.

4 / 5
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा फक्त एक सिनेमा नाही तर, मराठी माणसाच्या भावना आहे. 16 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने जवळपास 25.5 कोटींची कमाई केलेली, 2009 मध्ये हा आकडा फार मोठा होता.

5 / 5
‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला... ते पाहयला मिळालं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 17 कोटींची कमाई केली.

Follow Us