Photo : ‘चीन अप क्विन’; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास अंदाज

सोनाली सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. ('China Up Queen'; Actress Sonali Kulkarni's special look)

| Updated on: Nov 27, 2020 | 4:26 PM
1 / 5
 सौंदर्य, अभिनय आणि उत्तम नृत्यकला यासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2 / 5
तिनं आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
सोनाली सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे.

4 / 5
'Date भेट' या चित्रपटासाठी सोनाली सध्या लंडनमध्ये आहे. तिच्यासोबत अभिनेता हेमंत ढोमे झळकणार आहे.

5 / 5
तिचा हा आगामी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक लोकेश गुप्ते दिग्दर्शित करत आहे.