Photo : फातिमा सना शेखमुळे आमिर-किरणचा घटस्फोट !, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

फातिमा सना शेखला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे कारण नेटकऱ्यांचा असा विश्वास आहे की तिच्यामुळेच आमिर खान आणि किरण राव घटस्फोट घेत आहेत. (Aamir-Kiran divorce due to Fatima Sana Sheikh !, Discussion on social media)

1/5
फातिमा सना शेख यांची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. तिचं नाव सोशल मीडियावर आमिर खानशी जोडलं जात आहे. प्रत्येकजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे आणि असं म्हटलं आहे की फातिमामुळेच किरण आणि आमिर खानचा घटस्फोट झाला.

2/5
फातिमा सना शेखला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे कारण नेटकऱ्यांचा असा विश्वास आहे की तिच्यामुळेच आमिर खान आणि किरण राव घटस्फोट घेत आहेत.

3/5
‘दंगल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

4/5
आमिर खानने सोशल मीडियाला निरोप दिल्यानंतर काही दिवसांनी फातिमा सना शेख यांनीही सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला.

5/5
फातिमा सना शेखचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. शिवाय तिचा फिल्मी करियर ग्राफ उत्तम आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI