हिना खानचा ग्लॅमरसचा तडका, पिवळ्या ड्रेसमधील फोटोंनी केलं घायाळ

| Updated on: Apr 03, 2024 | 10:42 AM

अभिनेत्री हिना खानने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पिवळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत. सध्या तिच्या या नवीन लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

1 / 5
ये रिश्ता क्या कहलाता है फेम टीव्ही अभिनेत्री हिना खानचा नवीन लुक. पिवळ्या ड्रेसमध्ये दाखवला ग्लॅमरस अंदाज

2 / 5
टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सध्या तिच्या पिवळ्या ड्रेसमधील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे

3 / 5
हिना खानने हे फोटोशूट तिच्या घरातील पायऱ्यांवर केलं असून तिने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत

4 / 5
अभिनेत्री हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

5 / 5
हेअर स्टाईल आणि अभिनेत्रीने सिंपल मेकअप करून हा लुक पूर्ण केला आहे. हिनाचा हा लुक पाहून चाहते घायाळ झालेत