
इलियाना डिक्रूज हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इलियाना चित्रपटांपासून दूर आहे. परंतू आता इलियाना परत एकदा चर्चेत आलीयं.

यावेळी इलियाना डिक्रूजचे चर्चेत येण्याचे एक खास कारण आहे. इलियाना एका खास व्यक्तीसोबत डेट करत असल्याने चर्चेत आलीयं.

इलियानाचा एक फोटो समोर आला होता, जो नंतर प्रचंड चर्चेचा विषय ठरला. इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत आहे.

यावर आता करण जोहरने देखील भाष्य केले आहे. कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये करणने याबद्दल मोठे भाष्य केले असून यावेळी कतरिना कैफ देखील उपस्थित होती.

इलियानाबद्दल बोलायचे झाले तर इलियाना गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपटांमध्ये काम करत नाहीयं. मात्र, आता रिलेशनमुळे परत इलियाना चर्चेत आलीयं.