PHOTO | ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट शेअर करत ‘नागिन’ फेम सुरभी ज्योतीने वाढवले इंटरनेटचे तापमान!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभि ज्योती (Surbhi Jyoti) चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळेही सुरभि चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नुकतेच सुरभिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 11:46 AM
1 / 6
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभि ज्योती (Surbhi Jyoti) चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळेही सुरभि चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नुकतेच सुरभिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभि ज्योती (Surbhi Jyoti) चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळेही सुरभि चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नुकतेच सुरभिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

2 / 6
सुरभि ज्योती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. अशा परिस्थितीत नुकतीच अभिनेत्रीने ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट स्टाईलमध्ये बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 6
‘नागिन’ फेम सुरभिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरचे ट्युनिक टॉप परिधान करताना दिसली असून त्याबरोबर ती सुंदर फोटो पोज देताना दिसत आहे.

4 / 6
सुरभिची बोल्ड स्टाईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले की ‘कॅज्युअल के साथ...’

5 / 6
सुरभि तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असते. ‘कुबूल है’ या मालिकेत झोयाच्या व्यक्तिरेखेपासून सुरभिला खरी ओळख मिळाली आहे.

6 / 6
यानंतर ती ‘नागिन’ या टीव्ही मालिकेत दिसली होती. या मालिकेतही तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.