- Marathi News Photo gallery Cinema photos Actress Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Shared engagement Photos on instgram Marathi News
We’re Engaged!; स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न; पाहा फोटो…
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement Photos : स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पाहा फोटो...
1 / 6

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा नुकतंच पार पडला आहे.
2 / 6

स्वानंदी आणि आशिष यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे.
3 / 6

And We’re Engaged! म्हणत या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
4 / 6

स्वानंदी आणि आशिष या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
5 / 6

जी हां… ख़ुश हूँ! Happy Moments!, असं म्हणत या दोघांनी रोमॅन्टिक अंदाजातील फोटो शेअर केलेत.
6 / 6

स्वानंदी अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक आहे. त्याने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला आहे.
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...