
छोट्या पडद्याची बोल्ड अभिनेत्री निया शर्मा सध्या सतत चर्चेत असते. ती तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता किने तिच्या वाढदिवसानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिची बोल्ड स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

17 सप्टेंबर रोजी नियाने तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. आता तिनं चाहत्यांसोबत बर्थडे लूक शेअर केला आहे.

तिने तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मुंबईतील नवीन घरी ठेवली होती.

तिने तिच्या सोशल मीडियावर वाढदिवसाचे फोटोही शेअर केले, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.

निया शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.