बच्चन पांडेच्या प्रमोशनसाठी खिलाडी कुमारसह क्रिती आणि जॅकलिन रस्त्यावर, पाहा फोटो…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बच्चन पांडे हा सिनेमा 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेच्या प्रदर्शनाआधी या सिनेमातील कलाकार प्रमोशन करताना दिसत आहेत.

| Updated on: Mar 13, 2022 | 4:21 PM
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बच्चन पांडे हा सिनेमा 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बच्चन पांडे हा सिनेमा 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

1 / 5
बच्चन पांडेच्या प्रदर्शनाआधी या सिनेमातील कलाकार प्रमोशन करताना दिसत आहेत.

बच्चन पांडेच्या प्रदर्शनाआधी या सिनेमातील कलाकार प्रमोशन करताना दिसत आहेत.

2 / 5
मुंबईत अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस हे प्रमोशन करताना पहायला मिळाले.

मुंबईत अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस हे प्रमोशन करताना पहायला मिळाले.

3 / 5
या प्रमोशनवेळी या कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

या प्रमोशनवेळी या कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

4 / 5
बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका क्रिमिनल्स रोलमध्ये दिसणार आहे आणि अक्षयसोबत क्रिती सेनोन, अरशद वारसी, जॅकलीन फर्नांडिस आणि पंकज त्रिपाठी सुद्धा या सिनेमात आहे.

बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका क्रिमिनल्स रोलमध्ये दिसणार आहे आणि अक्षयसोबत क्रिती सेनोन, अरशद वारसी, जॅकलीन फर्नांडिस आणि पंकज त्रिपाठी सुद्धा या सिनेमात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.