
कोमोलिकाची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारी आमना शरीफ तिच्या लूकमुळे चर्चेत राहते. ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आमना शरीफ यांना सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात आणि तिचे फोटो लाईक करतात. ती कधी पारंपरिक तर कधी बोल्ड लूकमध्ये फोटो शेअर करत असते.

आमनाने यावेळी शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले आहेत. आमनाने ब्राऊन कलरच्या शर्टसोबत शिमरी शॉर्ट स्कर्टसह फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती शेड्स घातलेली दिसत आहे.

आमनाचे हे बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

आमनाच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत. काही फायर इमोजी पोस्ट करत आहेत तर काही त्यांच्या लूकची प्रशंसा करत आहेत.