Ayushmann Khurrana | शायराना अंदाजामध्ये आयुष्मान खुराना याने दिल्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा

एक फोटो शेअर करत आयुष्मान याने लिहिले की, वर्ष नवे आहे परंतू फिलिंग जुनीच आहे. थंडी वाजत नाही जिवंत जवानी आहे.

| Updated on: Jan 01, 2023 | 7:47 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा जरा हटके स्टाईलमध्ये दिल्या आहेत.

2 / 5
एक फोटो शेअर करत आयुष्मान याने लिहिले की, वर्ष नवे आहे परंतू फिलिंग जुनीच आहे. थंडी वाजत नाही जिवंत जवानी आहे.

एक फोटो शेअर करत आयुष्मान याने लिहिले की, वर्ष नवे आहे परंतू फिलिंग जुनीच आहे. थंडी वाजत नाही जिवंत जवानी आहे.

3 / 5
जानेवारी महिना काय घेऊन आला आहे माहिती नाही. मला तर डिसेंबर महिना देखील नवे वर्ष वाटतो. आता आयुष्मान याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

4 / 5
अशाप्रकारची पोस्ट आयुष्मान याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. विशेष म्हणजे आयुष्मान याचा शायराना अंदाज हा चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

5 / 5
2022 हे वर्ष आयुष्मान याच्यासाठी काही खास गेले नाहीये. कारण आयुष्मान याचे तीन चित्रपट 2022 ममध्ये फ्लाॅप गेले आहेत.