Birthday Special : सिंगल मदर असूनही फिट अँड फाईन; वयाच्या 48 व्या वर्षीही अचिंत कौर फिटनेसमध्ये अव्वल

अचिंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अचिंतचं वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झालं. लग्न फार काळ टिकू न शकल्यानं त्यांचा घटस्फोट झाला. जेव्हा अचिंतचा घटस्फोट झाला तेव्हा तिचा मुलगा 5-6 वर्षांचा होता. (Being a Single Mother still Fit and Fine; Even at the age of 48, Achint Kaur tops in fitness)

| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 11:03 AM
1 / 6
टीव्ही अभिनेत्री अचिंत कौर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाते. अचिंत आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. अचिंतचा जन्म 5 सप्टेंबर 1973 रोजी मेरठमध्ये झाला होता. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. आज, अचिंतच्या वाढदिवशी, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही खास गोष्टी सांगतोय.

2 / 6
अचिंतनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'बनेगी अपनी बात' या मालिकेतून केली. यानंतर तिने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’मध्ये नकारात्मक पात्र साकारून प्रसिद्धी मिळवली.

3 / 6
अचिंतने मालिकांसोबत अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. यात ज्युली, कॉर्पोरेट, ओम जय जगदीश, कलंक, 2 स्टेट्स अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

4 / 6
अचिंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अचिंतचं वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झालं. लग्न फार काळ टिकू न शकल्यानं त्यांचा घटस्फोट झाला. जेव्हा अचिंतचा घटस्फोट झाला तेव्हा तिचा मुलगा 5-6 वर्षांचा होता.

5 / 6
वयाच्या 48 व्या वर्षीही, अचिंत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.

6 / 6
अचिंतनं आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं नुकतंच बिकिनीमध्ये फोटो शेअर केले हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.