
भोजपुरी क्विन मोनालिसा चाहत्यांच्या मनावर राज्य करते. भोजपुरीमध्ये मोनालिसानं आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली मोनालिसा तिचे खास फोटो शेअर करत राहते.

नुकतंच मोनालिसानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्पोर्ट्स ब्राच्या पॅन्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे.

फोटोंमध्ये दिसणाऱ्या मोनालिसाचा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे.

मोनालिसाच्या करिअरला बिग बॉसकडून योग्य दिशा मिळाली. या शो नंतर, ती अनेक हिंदी शोजमध्ये देखील दिसली आहे.