Bipasha Basu Karan Grover : बिपाशा बासू आणि करण ग्रोव्हर एकत्र स्पॉट, पाहा फोटो…
बिपाशा बासू आणि करण ग्रोव्हर यांना मुंबईतील वांद्यात एकत्र स्पॉट केलं गेलं. या दोघांना बऱ्याच दिवसांनी एकत्र स्पॉट केलं गेलं.
Mar 09, 2022 | 8:10 AM
बिपाशा बासू आणि करण ग्रोव्हर यांना मुंबईतील वांद्यात एकत्र स्पॉट केलं गेलं.
या दोघांना बऱ्याच दिवसांनी एकत्र स्पॉट केलं गेलं.
करण ग्रोव्हरने काळ्या रंगाचा टि-शर्ट घातला होता.
बिपाशाने यावेळी निळ्या रंगाचा वनपीस घातला होता.
बिपाशा आणि करण यांनी 2016 ला लग्न केलं. ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.