
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मौनीने तिचे खास साडीवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मौनीने या फोटोंमध्ये सिल्व्हर ग्लिटर साडी घातली आहे. या साडीमध्ये तिचे लूक जबरदस्त दिसते आहे.

मौनीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. या फोटोंची चाहत्यांनी तारीफ केली आहे.

मौनीचे अलिकडेच डिस्को बलमा हे गाणे रिलीज झाले आहे. तसेच मौनी ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.