
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा बिग बॉस ओटीटीमध्ये धमाल करत आहे. बिग बॉसमध्ये तिला पाहून चाहते खूप आनंदी आहेत.

याशिवाय नियाचं गाणंही रिलीज होणार आहे ज्याचे नाव आहे ‘2 घुंट’.

नियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचं एक नवीन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे, ज्यात अभिनेत्रीचं सौंदर्य तुमचं मन जिंकेल.

निया पांढऱ्या रंगाच्या या क्लासी ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

या सोबतच नियानं केलं आय मेकअप चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.