
‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावेद (Urfi Javed) आजही ठळक बातम्यांचा एक भाग आहे. तिच्या बोल्ड लूकमुळे ती अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावरही येते. उर्फी दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

उर्फीचा बोल्ड लूक पाहून चाहते वेडे होतात. यावेळी तिने पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर केले आहेत. उर्फीने अॅनिमल प्रिंट ब्रॅलेट परिधान केला आहे आणि कमरेभोवती स्लीट स्कर्टसारखा स्कार्फ बांधला आहे.

फोटो शेअर करताना उर्फीने लिहिले की, ‘मला गोव्याला जायचे आहे. मी नेहमीच बीच बेबी होते. कमेंट करून तुमचे आवडते बीच डेस्टिनेशन आम्हाला सांगा.’

उर्फीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही तासांत हजारो चाहत्यांनी लाईक केले आहे. एका चाहत्याने लिहिले की, चला एकत्र जाऊया. त्याच वेळी, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘उफ्फ कमाल केलीस.’

उर्फीने यापूर्वीही बॅकलेस ड्रेसमधील फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले होते.