AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Shortage : ना गॅसची झंझट, ना इंडक्शनची गरज… याच्या मदतीने झटक्यात होईल स्वयंपाक

एलपीजी गॅसबद्दल वाढत्या चिंतेदरम्यान, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक इंडक्शन कुकटॉप अचानक संपले आहेत. घाबरू नका, दुसऱ्या पद्धतीनेही तुम्ही स्वयंपाक करू शकता.

| Updated on: Mar 12, 2026 | 2:32 PM
Share
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा आणि भारतातील एलपीजी संकटाचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे. गॅसच्या टंचाईमुळे अनेक जण त्रस्त आहेत. तर काहींनी इंडक्शन खरेदी करण्यासाठी धाव घेतली आहे. पण जर तुमच्याकडे ही वस्तू असेल तर तुम्हाला अन्न शिजवण्याचे, स्वयंपाकाचे टेन्शनच राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे  इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा राईस कुकर . (Photo - सोशल मीडिया)

1 / 6
बाजारात इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा राईस कुकर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे प्रेशर कुकरसारखे काम करतात, ज्यामुळे तुम्ही भाज्या, मांसाहारी पदार्थ, भात, बिर्याणी आणि सूप बनवू शकता. याशिवाय, इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये इडली देखील बनवता येतात. (Photo - सोशल मीडिया)

2 / 6
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर कसा वापरायचा ?: इलेक्ट्रिक प्रेशर कुकर हा विजेवर चालतो. तो वापरताना त्यात हवे ते पदार्थ टाकून नंतर फक्त कुकर प्लग इन करून स्विच चालू करायचा, अशा प्रकारे स्वयंपाक प्रक्रिया सुरू होते. (Photo - सोशल मीडिया)

3 / 6
चालू आणि बंद करणे सोपं : इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये एक कंट्रोलर असतो, जो तुम्हाला कुकर चालू किंवा बंद करण्याची आणि त्याचे तापमान योग्य करण्याचा ऑप्शन्स देतो. (Photo - सोशल मीडिया)

4 / 6
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर वेगवेगळ्या क्षमतेचे येतात. ही क्षमता लिटरमध्ये असते. नवीन इलेक्ट्रिक कुकर खरेदी करताना, तुम्हाला किती लिटरची आवश्यकता आहे याचा विचार करा मगच पुढे जा.  (Photo - सोशल मीडिया)

5 / 6
इलेक्ट्रिक प्रेशर कुकरची किंमत किती ?: इलेक्ट्रिक प्रेशर कुकरची सुरुवातीची किंमत 1499 रुपये आहे. ब्लूबेरी, पिजन आणि बजाज सारखे ब्रँड या किमतीत हा कूकर विकतात. वाढती लिटर क्षमता आणि वैशिष्ट्यांसह,  किंमत बदलू शकते. (Photo - सोशल मीडिया)

6 / 6
Follow Us
सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत पोहोचलं
सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत पोहोचलं.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.