Happy birthday Bobby Deol : अनेक चढ-उतारांनंतर बॉबी देओलचे ‘आश्रम’मधून दणदणीत पर्दापण!
बॉबी देओल हा बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बरसात चित्रपटातून बॉबी देओलने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील बॉबी देओलसोबत ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
1 / 5

बॉबी देओल हा बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बरसात चित्रपटातून बॉबी देओलने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता.
2 / 5

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील बॉबी देओलसोबत ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
3 / 5

बाॅलिवूडमधील करिअरमध्ये बॉबी देओलने अनेक चढ-उतार बघितले आहेत.
4 / 5

बाॅबीच्या ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
5 / 5

मधल्या काळात बॉलिवूडपासून दूर गेलेल्या बॉबीने सलमानच्या ‘रेस 3’मधून पुनरागमन केले होते.
Follow Us