
अभिनेत्री आलिया भट्ट हिने पांढऱ्या शर्टमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचा रॉयल लूक चाहत्यांना देखील आवडला आहे. सध्या सर्वत्र अलियाच्या फोटोंटी चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील आलियाच्या प्रत्येक पोस्ट लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

आलिया फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आलिया लेक राहा कपूर हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते.