AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा रनआऊट होण्याचा ठपका या तीन खेळाडूंवर

आयपीएल 2026 स्पर्धेला आता काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत काही विक्रम मोडले जाणार आणि काही रचले जाणार हे नक्की आहे. पण काही रेकॉर्ड आश्चर्यकारक आहेत. यात कोणता सर्वाधिक वेळा रनआऊट झाला याचा आकडा पाहाल तर आश्चर्याचा धक्का बसेल.

| Updated on: Mar 16, 2026 | 9:42 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. असं असताना काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. यात नकोसा विक्रम आहे रनआऊटचा... चला जाणून घेऊयात कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा धावचीत झाला. (Photo- IPL/BCCI)

1 / 5
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा नकोसा विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. तुम्ही वाचलंत ते अगदी खरं आहे. टॉप 3 मध्ये भारतीय खेळाडू आहे. चला जाणून कोणत्या खेळाडूने सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा नकोसा मान मिळवला आहे. (Photo- IPL/BCCI)

2 / 5
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे. गौतम गंभीर सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. पण हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर आहे. आयपीएलच्या 154 सामन्यात 16 वेळा धावचीत झाला आहे. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
टीम इंडियाचा माजी सलामीवर शिखर धवन या यादीत गौतम गंभीरसोबत आहे. शिखर धवन 2008 ते 2024 या कालावधीत आयपीएल खेळला. यात 16 वेळा धावचीत होण्याचा नकोसा रेकॉर्ड नावावर केला आहे. (Photo- IPL/BCCI)

टीम इंडियाचा माजी सलामीवर शिखर धवन या यादीत गौतम गंभीरसोबत आहे. शिखर धवन 2008 ते 2024 या कालावधीत आयपीएल खेळला. यात 16 वेळा धावचीत होण्याचा नकोसा रेकॉर्ड नावावर केला आहे. (Photo- IPL/BCCI)

4 / 5
रनआऊट होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएल 257 सामन्यात दिनेश कार्तिक 15वेळा धावचीत झाला आहे. दिनेश कार्तिक फिनिशरची भूमिका बजावतो. त्यामुळे शेवटच्या षटकात झटपट धाव घेण्याच्या नादात विकेट गमावली आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...