गौतम गंभीर
गौतम गंभीर हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.2024 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं. एक क्रिकेट खेळाडू म्हणून प्रवास सुरु केला. त्यानंतर राजकारणात ठसा उमटवला आणि आता प्रशिक्षकपद भूषवत आहे. गौतम गंभीरची खेळाडू म्हणून कारकीर्द गाजली. वनडे 2011 आणि टी20 2007 वर्ल्डकप जिंकवण्यात त्याचा मोलाचा हातभार आहे. 58 कसोटी सामन्यात 4154 धावा, 147 वनडे सामन्यात 5238 धावा आणि 37 टी20 सामन्यात 932 धावा केल्या आहेत. केकेआरचा कर्णधार असताना 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनवले.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आणखी एक वनडे मालिका गमावली, तरी फासे बरोबर पडले!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाला आणखी एक डाग लागला. गौतम गंभीरवर चोहूबाजूने टीका होत आहे. असं असूनही त्याने एका बाबतीत बाजी मारली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 19, 2026
- 4:31 pm