AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, गौतम गंभीरच्या पावलावर ठेवलं पाऊल

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताचा फलंदाजीचा डाव पत्त्यासारखा कोसळला. कर्णधार सूर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शर्माने नकोसा विक्रम रचला.

| Updated on: Feb 07, 2026 | 9:50 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मा हा हुकूमाचा एक्का असेल, हे सर्वांनाच माहिती आहे. पण पहिल्याच सामन्यात त्याने हिरमोड केला. अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे. पण पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम केला. (Photo: PTI)

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला चेंडूचा सामना करताना शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माच्या नावावर गोल्डन डकची नोंद झाली आहे. अभिषेक शर्माने शून्यावर बाद होता गौतम गंभीरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo: PTI)

2 / 5
गौतम गंभीर 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप खेळला होता. या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. आता 19 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत असं घडलं आहे. अभिषेक शर्मा पदार्पणाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शून्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

3 / 5
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात असं तिसऱ्यांदा झालं आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेत दोन वेळा गोल्डन डकवर बाद झाला होता. (Photo: PTI)

4 / 5
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावसंख्येला ब्रेक लागला. सूर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. भारताचे टॉप 4 फलंदाज 46 धावांवर तंबूत होते. तर 77 धावांवर 6 विकेट बाद झाले होते. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?