AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sohail Khan: सोहैल खानला झालंय तरी काय? नव्या फोटोने पुन्हा चर्चा

Sohail Khan: सोहैल खानचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमधील त्याच्या लूकवरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. सोहैल खानला नेमकं झालंय तरी काय, असा सवाल चाहत्यांनी केला आहे.

| Updated on: Aug 11, 2026 | 10:36 AM
Share
'अलायन्स' हा शो संपल्यानंतर अभिनेता सोहैल खानने संपूर्ण टीमसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. याच पार्टीमधील सोहैलचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका इन्फ्लुएन्सरने सोहैलसोबतचा पार्टीमधील हा फोटो शेअर केला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

1 / 5
हा फोटो पाहून सोहैल खानला नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. सलमान खानप्रमाणेच सोहैलसुद्धा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जायचा. मात्र 56 वर्षीय सोहैलची अशी अवस्था पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.

2 / 5
'एनाबॉलिक्स स्टेरॉइड्सचं साइड इफेक्ट्स असेल किंवा दारूमुळे त्याची अशी अवस्था झाली असेल', असं एकाने लिहिलं आहे. तर 'म्हातारा माणूस म्हाताराच दिसेल ना', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'ओझेम्पिकच्या ओव्हरडोसचा हा परिणाम असेल', अशाही प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

3 / 5
'अलायन्स' या शोमध्ये जेव्हा भाऊ सलमान खान पोहोचला होता, तेव्हा सोहैलने त्याला वजन कमी केल्याचंही सांगितलं. मी 12 किलो वजन कमी केलंय, असं तो सलमानला म्हणाला. त्यामुळे वजन कमी केल्याने सोहैल खान असा दिसत असावा, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

4 / 5
'अलायन्स' या शोमध्ये सोहैल खानला खूप पसंती मिळाली. या शोमध्ये त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा स्पर्धक होती. घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्री कायम असून शोमध्येही दोघं एकमेकांसोबत समजूतदारपणे वागताना दिसले.

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत