गुलाबो… अनुष्का शर्माचा कान्स फेस्टिव्हलमधील लूक; विराटने इमोजीतून भावना व्यक्त केल्या

Anushka Sharma Cannes Film Festival 2023 Look : अनुष्का शर्माने शेअर केला कान्स फेस्टिव्हलमधील लूक; विराटच्या कमेंटनं लक्ष वेधलं...

| Updated on: May 27, 2023 | 9:59 AM
1 / 5
अनुष्का शर्माने यंदाच्या कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. याचे फोटो तिने आता शेअर केले आहेत.

2 / 5
अनुष्काने ऑफ शोल्डर व्हाईट डिझायनर गाऊन घातला होता. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

3 / 5
अनुष्काने इन्स्टाग्रामवर कान्स फेस्टिव्हलमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला 12 लाख 70 हजार जणांनी लाईक केलं आहे.

4 / 5
अनुष्काच्या या फोटो तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहलीने कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5
विराटने हार्टवाले इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटलाही 16 हजार 900 जणांनी लाईक केलं आहे.